- गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
- Bihar Assembly Election Result 2025 : बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार?
- नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही
- भारतात 2 प्रकारचे दहशतवाद, सुशिक्षित व्यक्ती का दहशतवादाकडे वळतायेत? - पी. चिदंबरम
- Pune मुलींना जातिवाचक शिवीगाळ प्रकरण, पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे कोर्टाचे आदेश
- होय मी जय भीमवाली - अभिनेत्री चिन्मयी सुमित
- AI स्पर्धेत भारत सर्वात मोठा विजेता असेल, NSE प्रमुख आशिष चव्हाण यांचं भाकित
- दिव्यांग व्यक्तींसाठी भाषिणी Voice Note तक्रार निवारण सुविधा
- …अन्यथा आपल्या विरुद्ध पक्षशिस्त भंगाची कारवाई करु, Rupali Thombare Patil यांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस
- पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण, जिल्हा उद्योग केंद्राचा खुलासा

Politics - Page 99

जुन्या पेन्शन योजनेवरून वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतानाच आमदार सत्यजित तांबे यांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामध्ये जगभरात वेतन आणि निवृत्तीवेतनाचा मुद्दा गाजत आहे....
11 March 2023 7:36 PM IST

राज्य सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. मात्र यामध्ये कर्मचारी तसाच वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. त्याबद्दल संताप व्यक्त करत आमदार विक्रम काळे यांनी सरकारवर टीकास्र...
11 March 2023 7:25 PM IST

राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेवरून आक्रमक भूमिका घेतली. यापार्श्वभुमीवर आमदार किरण सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची...
11 March 2023 7:09 PM IST

जुन्या पेन्शनवरून सध्या रान पेटलं आहे. त्यापार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जुन्या पेन्शन योजनेवरून सरकारची कोंडी केली आहे. यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी...
11 March 2023 6:13 PM IST

राज्यात कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांचा हा आक्रोश ऐकून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे. त्यामध्ये कपिल...
11 March 2023 5:57 PM IST

ED raid on Hasan Mushrif Home : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील (KDCC Bank) कर्ज वाटपातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर दोन महिन्यात दुसऱ्यांदा धाडी टाकल्या...
11 March 2023 9:59 AM IST

आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याचे थेट आसामच्या विधीमंडळात पडसाद उमटले आहेत. त्यामुळे आसामच्या राज्यपालांना...
11 March 2023 9:09 AM IST

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून अनेकदा शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत वादात सापडले होते. मात्र शिवजयंतीच्या (Shivjayanti) कार्यक्रमात संजय राऊत कोथळा शब्द वापरणार नाही, असं...
10 March 2023 11:19 PM IST





