Home > Politics > जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल - आमदार सत्यजित तांबे

जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल - आमदार सत्यजित तांबे

जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल - आमदार सत्यजित तांबे
X

जुन्या पेन्शन योजनेवरून वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतानाच आमदार सत्यजित तांबे यांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामध्ये जगभरात वेतन आणि निवृत्तीवेतनाचा मुद्दा गाजत आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यातही कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे काहीही झालं तरी सरकारला जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय घ्यावाच लागेल, असं मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.


Updated : 11 March 2023 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top