Home > Politics > घोषणांचा पाऊस झाला पण कर्मचारी तसाच वाऱ्यावर, आमदार विक्रम काळे यांची टीका

घोषणांचा पाऊस झाला पण कर्मचारी तसाच वाऱ्यावर, आमदार विक्रम काळे यांची टीका

घोषणांचा पाऊस झाला पण कर्मचारी तसाच वाऱ्यावर, आमदार विक्रम काळे यांची टीका
X

राज्य सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. मात्र यामध्ये कर्मचारी तसाच वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. त्याबद्दल संताप व्यक्त करत आमदार विक्रम काळे यांनी सरकारवर टीकास्र सोडले.


Updated : 11 March 2023 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top