Home > Politics > जुन्या पेन्शन योजनेवरूनही भाजप आमदाराने केली सरकारची कोंडी

जुन्या पेन्शन योजनेवरूनही भाजप आमदाराने केली सरकारची कोंडी

जुन्या पेन्शन योजनेवरूनही भाजप आमदाराने केली सरकारची कोंडी
X

जुन्या पेन्शनवरून सध्या रान पेटलं आहे. त्यापार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जुन्या पेन्शन योजनेवरून सरकारची कोंडी केली आहे. यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाची दाहकता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.


Updated : 11 March 2023 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top