Home > Politics > आकडे जाहीर न करता जुन्या पेन्शन योजनेवरून धुळफेक सुरू, आमदार अभिजित वंजारी यांचे टीकास्र

आकडे जाहीर न करता जुन्या पेन्शन योजनेवरून धुळफेक सुरू, आमदार अभिजित वंजारी यांचे टीकास्र

आकडे जाहीर न करता जुन्या पेन्शन योजनेवरून धुळफेक सुरू, आमदार अभिजित वंजारी यांचे टीकास्र
X

राज्यात जुन्या पेन्शन योजनेवरून रान पेटलं आहे. त्यातच सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. त्यापार्श्वभुमीवर आमदार अभिजित वंजारी यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, आकडे जाहीर न करता सरकार फक्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहे. ही धुळफेक थांबवा आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी भूमिका अभिजित वंजारी यांनी घेतली आहे.


Updated : 11 March 2023 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top