- अखेर बच्चू कडूंचा महायुतीला रामराम, केली परिवर्तन महाशक्तीची घोषणा
- दिड दोन हजाराची मदत देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या
- भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात साड्या न मिळाल्याने महिलांचा संताप
- तांदळाच्या अक्षता नाहीत की मामाचा गजर नाही, मोहोळमध्ये असा पार पडला विवाह
- धनगर आरक्षणात राजकारण कुणी केलं ?
- धनगर आरक्षण एसटी प्रवर्गातून लागू करा
- iPhone 16 खरेदी करण्यासाठी बीकेसीच्या अॅप्पल स्टोर्ससमोर मोठी गर्दी
- धनगर आरक्षणाचा जीआर नेमका कसा निघणार ?
- हरियाणात मतांचं विभाजन कोण करणार ?
- राजीनामा देवून केजरीवालांनी कोणता डाव साधला ?..
श्रद्धा बेलसरे-खारकर
त्यावेळी मी राज्याच्या जनसंपर्क महासंचालनालयात माहिती संचालक होते. अतुल कुलकर्णी औरंगाबादहून नव्यानेच 'लोकमतचा मुंबई प्रतिनिधी' म्हणून आला होता. तशी आमची पूर्वी एकदोन वेळेस भेट झाली होती. त्या दिवशी...
16 Nov 2021 7:06 AM GMT
नेहमीप्रमाणे विक्रमादित्याने स्मशानभूमीत जाऊन प्रेत खांद्यावर घेतले आणि तो चालू लागला. उशीर झाल्यामुळे प्रेतात बसलेला वेताळ वैतागला होता. “नाराज होऊ नकोस वेताळा, शहरात खूप पाउस झाल्यामुळे मला उशीर...
29 July 2017 7:33 AM GMT
आज नेहमीप्रमाणे प्रधानजी राज्याची खबरबात घेण्यासाठी दरबारात गेले नाहीत तर त्यांनी त्यांच्या कचेरीतच सरदारांचा दरबार भरवला होता. नेहमी ‘राज्यात सगळे आलबेल आहे’ असे सांगणारे प्रधानजी आज मात्र...
8 July 2017 7:22 AM GMT
नेहमीप्रमाणे प्रधानजी हातात फाईलचे गठ्ठे सावरत चिंताग्रस्त चेहऱ्याने धावत दरबारात आले. “महाराज, महाराज”, अशा हाका मारू लागले. महाराजही नेहमीप्रमाणे आसनावर नव्हते. प्रधानजींनी इकडेतिकडे पाहिले....
29 Jun 2017 3:24 PM GMT
चला, काका चला, तुम्ही जत्रेला चलाचला काकी, चला तुम्ही जत्रेला चलालेकरे बाळे घेऊ नकाघरी काही ठेवू नकातुम्ही जत्रेला चलादशम्या धपाटे घेऊ नका,उपाशी तुम्ही राहू नका.तुम्ही जत्रेला चलाकाकी, मामी,...
19 May 2017 12:43 PM GMT
नेहमीप्रमाणे महाराज दरबारात आले. त्यांनी आपल्या डोक्यावरचा मुकुट बाजूला काढून ठेवला आणि ‘आज फार गरम होतंय.’ असं म्हणत ते सिहासनावर बसले.‘प्रधानजी, कुठे आहात तुम्ही?’‘महाराज, मी इथेच आहे.’‘मग...
12 May 2017 12:27 PM GMT