Home > मॅक्स व्हिडीओ > MaxMaharashtra Fact Check : मतदान केल्यानंतर बोटावरची शाई खरंच पुसली जातेय का ?
MaxMaharashtra Fact Check : मतदान केल्यानंतर बोटावरची शाई खरंच पुसली जातेय का ?
Admin | 15 Jan 2026 7:53 PM IST
X
X
MaxMaharashtra Fact Check मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर राज्याचे निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी खुलासाही केलाय. दरम्यान, मॅक्स महाराष्ट्रनं यासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून फॅक्ट चेक केलाय.
Updated : 15 Jan 2026 7:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






