राजकीय पक्षांचे फंडींग बंद झाले तर?

Update: 2021-10-19 17:09 GMT

देशात लोकशाही आणखी भक्कम करायची असेल तर राजकीय पक्षांचे फंडींग आणि प्रचार यावर बंदी आली पाहिजे, असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर अर्थव्यवस्थाही सुधारायची जाहिरातींवरही बंदी आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. कुणालाही न पटणारे हे निर्णय घेतले गेले तर काय फायदा होऊ शकतो, याचे विश्लेषण केले आहे महेश झगडे यांनी...

Full View

Similar News