भारतामध्ये १५ शतकामध्ये पहिल्यांदा ब्रिटीश आले आणि १६ शतकामध्ये पोर्तुगीज आले. वसईसारख्या भागात जे काही धर्मांतर झालं ते पोर्तुगीजांनी केलं. त्याचबरोबर गोवा, दीव-दमण इथंही त्यांनीच धर्मांतर केलं, अशी माहिती प्रसिद्ध लेखक सायमन मार्टिन यांनी दिलीय. मॅक्सवूमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्या ‘द प्रियाज् शो’ मध्ये मार्टिन बोलत होते.