Pune Municipal Election : VOTE करण्यापूर्वी तुमच्या परिसरातील या प्रश्नांचा विचार करा… कारण तुमचं एक मत बदल घडवू शकतो !
Pune Municipal Election पुणेकरांनो, VOTE मतदान करण्यापूर्वी तुमच्या परिसरातील या प्रश्नांचा विचार करा… कारण तुमचं एक मत बदल घडवू शकतो !
नागरिक म्हणून शहर नियोजनातील समस्या आणि लोकप्रतिनिधींची त्यावर काम करण्याची पद्धत काय असावी? वाहतूक कोंडी, दाटीवाटीने बांधकामे असलेल्या पुण्यात आगीसारखी दुर्घटना घडली तर काय होईल? पुण्यातील आव्हानं भाग -१ सांगताहेत मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे*
एकेकाळी सायकलींचे शहर असलेल्या पुण्याची वाटचाल रस्ते लहान मतदारसंख्येपेक्षा वाहने अफाट अशी झाली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा पुणेकरांनी विचार केलाय का ? भाग -२
मुंबई जेवढी मराठी माणसांच्या हातातून गेली त्यापेक्षा पुणे मराठी माणसांच्या हातातून जाण्याचा वेग प्रचंड... पुणे शहरातील बेकायदेशीर बाबींवर लक्ष वेधलंय राजेंद्र कोंढरे यांनी... मतदारांनो तुम्ही कुणाला, का आणि कशासाठी निवडूण द्यावे यासाठी हा वैचारिक समज देण्याचा प्रपंच... वाचा पुण्यापुढची आव्हाने - भाग ३
अफाट वेगाने वाढणाऱ्या पुण्यात भविष्यकालीन पाण्याचे नियोजन काय ? तहान लागल्यावर विहीर खोदणार का ? पुणे महापालिका निवडणूक लढविणारा एकतरी उमेदवार यावर उत्तर देईल का? वाचा राजेंद्र कोंढरे यांचा लेख भाग- ४
कोठे चाललंय पुणे ? शहाण्यांच्या पुण्यात आता कठोर भूमिका घेणाऱ्या वेड्यांची गरज आहे. पुण्यात, उपनगरात होणारी अवाढव्य बांधकामे/टॉवर्स पाहता वाढत्या लोकसंख्येला पाणी आणणार कोठून ? वाचा राजेंद्र कोंढरे यांचा लेख पुण्यातील आव्हाने भाग -५
नद्या आणि टेकड्यांवर विकासाच्या नावाखाली प्रकल्प रेटले जात आहेत, आणि या सगळ्याच्या आड प्रदूषण व भ्रष्टाचार वाढतो आहे का? पुण्याची दिल्ली होणार का?
Pune Municipal Election : IT कर्मचारी संतप्त : सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले का?
Municipal Elections जनतेचा जाहीरनामा : जनता निवडणुकीबाबत कसा विचार करते?
महाराष्ट्रच राज्याचे माजी सनदी अधिकारी महेश झगडेंच्या नजरेतून नगरविकास कसा असावा ?
Pollution : शहरांमधलं वाढतं प्रदुषण आणि उपाय - डॉ. मंगेश सावंत
शुद्ध पाण्यापासून शुद्ध हवेपर्यंत कसं असाव शहर नियोजन ? संविधानातील मूल्ये आणि शहरांचा विकास यावर मांडणी करताहेत काँग्रेस राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे..