BMC Election : तुमचं VOTE बदल घडू शकते, मतदान करण्यापूर्वी वाचा मॅक्स महाराष्ट्रचं स्पेशल बुलेटीन
BMC Election2026 उद्या मतदानाचा दिवस… Vote कुणाला मतदान करायचं? कोणत्या मुद्द्यांवर करायचं? आपल्या शहराची परिस्थिती आपलं एक मत बदलू शकते, आपलं जीवनमान उंचावू शकते ते फक्त मताचा अधिकार बजावल्यानं... परंतु मत देण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तुमच्या मतविचाराला खाद्य देणारं MaxMaharashtra मॅक्स महाराष्ट्रचं स्पेशल बुलेटीन
राज्यातल्या २९ महानगरपालिकेसाठी उद्या १५ जानेवारीला मतदान होणारेय. नगरसेवकासाठी होणारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमचा नगरसेवक निवडण्यासाठी हा लेख खूप महत्त्वपूर्ण ठरणारेय वाचा नगरसेवक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कसे होते? हेरंब कुलकर्णी
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक खरंच वॉटर, मीटर, गटरची आहे का? मुंबईची नेमकी ओळख काय आहे? मुंबईतून मराठी माणूस बाहेर का फेकला जातोय? महाराष्ट्रातील उद्योजक मुंबईपासून दूर का? काय आहेत मुंबईतील प्रमुख समस्या आणि त्यावरील उपाय सांगताहेत कॉर्पोरेट वकील नितीन पोतदार
Municipal Elections जनतेचा जाहीरनामा : जनता निवडणुकीबाबत कसा विचार करते?
महाराष्ट्रच राज्याचे माजी सनदी अधिकारी महेश झगडेंच्या नजरेतून नगरविकास कसा असावा ?
जनतेचा जाहीरनामा : BMC मध्ये पाण्याच्या हक्काचा प्रश्न सांगताहेत सिताराम शेलार
Pollution : शहरांमधलं वाढतं प्रदुषण आणि उपाय - डॉ. मंगेश सावंत
शुद्ध पाण्यापासून शुद्ध हवेपर्यंत कसं असाव शहर नियोजन ? संविधानातील मूल्ये आणि शहरांचा विकास यावर मांडणी करताहेत काँग्रेस राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे..
काय आहे मतदारांचा जाहीरनामा? लोकप्रतिनिधींकडून कोणत्या आहे अपेक्षा आणि मागण्या सांगताहेत मृणालीनी जोग
मुंबईकरांना कसा हवा महापौर ? विकास, रोजगार आणि महागाईवर नागरिकांचा सवाल ?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची “अदानी”करणाची फूटप्रिंट तसेच अदानी समूहाकडे एवढं भांडवल आलं कुठून? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख!
BMC Election 2026 : मुंबईकर मतदार दैनंदिन बस प्रवासावर समाधानी आहेत का ?
Bmc Election 2026 : Best Bus काय आहे मुंबईच्या लालपरीची अवस्था ?
Bmc Election : वॉर्ड क्रमांक १३३ मध्ये का घेतली जनतेनं हातात निवडणूक?धनशक्ती विरोधात जनशक्ती !
Mumbai's Marathi identity : फक्त मुंबईत मराठी माणसांबद्दलचा इतका आकस आणि द्वेष का?
https://www.maxmaharashtra.com/max-blog/thackeray-family-contribution-to-mumbai-1441510
एखादं शहर जेव्हा त्या शहरात राहाणाऱ्या माणसांचं असतं तेव्हा कुठलीही छोट्यात छोटी गरजही पूर्ण होते, झोहरान ममदानी सारखा विचार करणारा महापौर मुंबईला मिळू शकतो कसं ते वाचा?
https://www.maxmaharashtra.com/max-blog/zohran-mamdani-mayor-speech-1441467
तृतीयपंथी समाजातील लोकांचे काय आहेत प्रश्न?
https://youtu.be/nwGCih8m0jk