Home > जनतेचा जाहीरनामा > मुंबईकरांना कसा हवा महापौर ? विकास, रोजगार आणि महागाईवर नागरिकांचा सवाल ?

मुंबईकरांना कसा हवा महापौर ? विकास, रोजगार आणि महागाईवर नागरिकांचा सवाल ?

मुंबईकरांना कसा हवा महापौर ? विकास, रोजगार आणि महागाईवर नागरिकांचा सवाल ?
X

मुंबई महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या टिळक नगरातील नागरिकांशी मॅक्स महाराष्ट्राने थेट संवाद साधला आहे. विकास, रोजगार, महागाई, स्थानिक प्रशासन आणि नेतृत्वाबाबत जनतेच्या अपेक्षा काय? या सर्व मुद्द्यांवर आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत जनतेचा जाहीरनामा जाणून घेतला आहे.



Updated : 4 Jan 2026 6:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top