ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचं निधन

Update: 2025-12-08 16:04 GMT

ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचे आज ८ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे एक प्रमुख नेते होते. त्यांनी असंघटित कामगारांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. 





Similar News