Home rent rules 2025 : Online नोंदणी अनिवार्य, भाडेकरू आणि घरमालकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आता घरमालक आणि भाडेकरू यांना त्यांचे भाडे करारनामा Online ऑनलाईन रजिस्टर करावा लागणार...

Update: 2025-12-01 01:34 GMT

Home घर भाड्याने देताय किंवा घेताय तर ही News बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नुकतेच केंद्र सरकार Home Rent Rules 2025 लागू केले आहेत. या नव्या नियमांमध्ये आता अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नव्या नियमांमध्ये भाडेकरूला Tenant Relief चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. नियम बदलल्यामुळे Landlord घरमालकांची मोठी अडचण होणार आहे. तसेच Rent Agreement घर भाडे करार आता Online Rent Agreement ऑनलाईन पद्धतीने करणे अनिवार्य झाले आहे.

रोजगार, शिक्षणाच्या निमित्ताने अनेक लोक महत्त्वाच्या शहरांमध्ये स्थलांतरित होत असतात विशेष करून मुंबईत. अशावेळी घर भाडेने घेणं अनेकांना परवडतच असं नाही. त्यात घरमालकांचे भाडे आणि डिपॉझिट Security Deposit घेण्याचा मनमानी कारभार तर भाडेकरूही अनेकदा भाडे न देणं इत्यादी. असे अनेक वाद भाडेकरू आणि घरमालकांमध्ये होत असतात. याच पार्श्वभूमीवर Rental House Market रेंटल हाऊस मार्केटमध्ये Transparency पारदर्शकता यावी यासाठी  Central Government केंद्र सरकारने Home Rent Rules 2025 अंतर्गत नवे नियम आणले आहेत.

या नियमाअंतर्गत आता घरमालक आणि भाडेकरू यांना त्यांचे भाडे करारनामा Online ऑनलाईन रजिस्टर करावा लागणार आहे. सोबतच सरकारने डिपॉझिटची Rent Control मर्यादाही निश्चित केली आहे.Home Rent Rules 2025 मध्ये आता सरकारने घरमालक किती भाडेवाढ करू शकतो, याबाबतही सविस्तर सांगितले आहे. या नव्या नियमांमुळे आता भाडेकरूला चांगलाच दिलासा मिळाला आहे.

घर भाड्याने घेण्यासंदर्भातील जवळपास बरीच प्रक्रिया आता सरकारने ऑनलाईन केली आहे. भाडे करारनाम्यावर आता Digital Stam डिजिटल स्टँम्प लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा डिजिटल स्टँम्पची प्रक्रिया भाडे करारनामा झाल्यानंतर 60 दिवसांत पूर्ण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा 5000 रुपयांचा दंड आकरण्याची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच आता नव्या नियमानुसार मेट्रो सिटीमध्ये घरमालकाला फक्त दोन महिन्यांच्या भाड्याएवढेच सिक्योरिटी डिपॉझिट Security Deposit Limit घेता येईल. अगोदर 10 महिन्यांच्या भाड्याची रक्कम डिपॉझिट म्हणून घेतली जात होती. सोबतच होम रेंट रुल्स 2025 नुसार वर्षात फक्त एकदाच भाडेवाढ करता येईल. त्यासाठी 90 जिवस अगोदर भाडेकरूला नोटीस द्यावी लागेल. घराचे भाडे 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर भाडे ऑनलाईन पद्धतीने द्यावे लागेल.

Similar News