ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरु

Update: 2025-12-06 02:53 GMT

Senior socialist leader समाज परिवर्तनासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव  Dr. Baba Adhav यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना पुण्यातील उपचारासाठी  Sassoon Hospital ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार सध्या त्यांना रुग्णालयाच्या ICU अतिदशता विभागात हलवण्यात आलं आहे.

असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बाबा आढाव यांना ओळखलं जातं असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगार संघटना आणि वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केलं आहे. 

Similar News