गांधींना अटक झाली तर, त्याचा अर्थ काय असेल?

Update: 2022-08-04 14:08 GMT

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांची अनेकवेळा EDने चौकशी केली आहे. आता तर त्यांना अटक केली जाईल असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. पण सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा अर्थ काय असू शकतो, त्यांना अटक झाली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याबाबत ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्याशी बातचीत केली आहे किरण सोनवणे यांनी...

Tags:    

Similar News