New Year 2026 : MaxMaharashtraचा नवा कोरा शो 'सोशल ऑडिट विथ धनराज वंजारी'

Update: 2026-01-01 02:29 GMT

MaxMaharashtra's New Show Social Audit with Dhanraj Vanjari माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, संत वाड्:मय अभ्यासक, ज्येष्ठ व्याख्याते व साहित्यिक अ‍ॅड. धनराज वंजारी यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण असलेला नवा कोरा शो 'सोशल ऑडिट विथ धनराज वंजारी' नवीन वर्षात खास मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. यामध्ये आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या घडामोडींचं विश्लेषण असेल आणि ते ही तटस्थपणे.

Full View

Similar News