Simon Martin's interview on The Priya's Show मराठीतील प्रसिद्ध कवी, लेखक सायमन मार्टिन व्यक्तिमत्व म्हणजे मराठी साहित्यातील बंडखोर आवाज म्हणून ओळखले जातात. त्यांचं लिखाण Christian Marathi Literature ख्रिस्ती मराठी साहित्य आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरील आहे. त्यांच्या कविता माणुसकी, समता, बंधुता आणि व्यवस्थेविरोधी बंडखोरी यांच्याभोवती फिरत असते. तसेच ख्रिस्ती साहित्यात नेमकं काय आहे? आणि धर्मांतरासाठी ख्रिस्ती साहित्याचा वापर होतो का ? या आरोपावर सडेतोड उत्तर देणाऱ्या कवी, लेखक सायमन मार्टिन यांची मुलाखत पाहा मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्या 'द प्रियाज् शो' वरील विशेष मुलाखतीत...