Mahaparinirvan Din : २२ प्रतिज्ञा अभियानाच्या माध्यमातून अनोखी जनजागृती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील बुक स्टॉलवर विज्ञानावर आधारित अनोखं प्रदर्शन... २२ प्रतिज्ञा अभियानाच्या माध्यमातून अनोखी जनजागृती करण्यात आली आहे. अंधश्रद्धा लोकांना कशी भुरळ घालते त्यातून चिकित्समार्गाने पुढे चालण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. पाहा काय म्हणताहेत बुक विक्रेते.