Soyabean Chana Future Trade Ban Update धडाकेबाज निर्णय! सोयाबीन-हरभऱ्यावरील वायदेबंदी उठणार?
Description सोयाबीन आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे! गेल्या अनेक दिवसांपासून असलेली वायदेबंदी (Future Trade Ban) आता सेबी (SEBI) उठवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सोयाबीन आणि हरभऱ्याच्या बाजारभावावर होण्याची शक्यता आहे याबाबत कमोडिटी बाजार तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी कोणती माहिती दिलीय पाहूयात.