सोनम वांगचुक गेल्या ५ वर्षांपासून लडाख आणि तेथील नागरिकांसाठी लढत आहे. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जाचा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनूसूचित समाविष्ट करण्याची मागणी ते करत आहे. या मागण्याचे आश्वासन भाजपाने दिलं होते परंतु याची पूर्तता न झाल्यामुळे म्हणून सोनम वांगचुक हे शांतीच्या मार्गाने आंदोलन करत होते. परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या (NSA) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलं. जवळजवळ या अटकेला २महिने पूर्ण होत आहे. सोनम वांगचुक यांचा प्रवास आणि त्यांची कामगिरी यावर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचा हा व्हिडिओ नक्की पाहा..