Dr. Baba Adhav म्हणजे परिवर्तनाच्या चळवळीतील समर्पित व्यक्तिमत्व !

कोण होते डॉ. बाबा आढाव? काय होता त्यांचा संघर्ष? कुणासाठी आयुष्यभर लढले? पाहा त्यांचा प्रदीर्घ प्रवास मांडणारा जीवनपट

Update: 2025-12-08 19:16 GMT

डॉ. बाबा आढाव म्हणजे परिवर्तनाच्या चळवळीतील एक समर्पित व्यक्तिमत्व... कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी बाबांनी अनेक संघटना उभारल्या... शोषित समुहांना बाबांनी अत्यंत कष्टपूर्वक संघटित केलं. गरिब आणि वंचित जनतेच्या हक्कासाठी बाबांनी अहोरात्र धडपड केली हा प्रवास अत्यंत कठीण आणि अनेक आव्हानांनी भरलेला होता... बाबांचा हा प्रदीर्घ प्रवास मांडणारा हा जीवनपट नक्की पाहा...

Full View

Similar News