आसाराम भक्तांना तुकाराम कसे कळणार ? ज्ञानेश वाकुडकर

शिळामंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वादग्रस्त वक्तव्य करत सावरकर बेड्यांच्या चिपळ्या करुन तुकारामाचे अभंग गायचे असा दावा केला. तुकाराम हा तुकाराम आहे, मंबाजी हा मंबाजी, गोडसे हा गोडसे आहे, इतका शहाणपणा भाजपाच्या लोकांना का येत नाही असं विश्लेषन केलं आहे ज्ञानेश वाकुडकर यांनी...;

Update: 2022-06-15 08:01 GMT
0
Tags:    

Similar News