पंडीत नेहरु सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी करत होते का?

Update: 2022-03-25 15:20 GMT

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे आता सार्वजनिक करण्यात आली आहेत. यामुळे सुभाषचंद्र बोस आणि पंडीत नेहरु यांच्याबाबत पसरवल्या गेलेल्या अनेक बाबी खोट्या असल्याचे सिद्ध झाले आहे. या कागपदपत्रांमधून नेमकी काय माहिती समोर आली आहे, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक राम पुनियानी यांनी.....

Full View

Tags:    

Similar News