कुणाच्या दबावामुळे दादांनी ‘ते’ ट्विट केले डिलीट

'बोले तैसा चाले' अशी ओळख असलेल्या अजित पवारा यांना आपलं ट्विट डिलीट करण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांची अलिकडे भाजपशी जवळीक…

कोरोनाच्या संकटात देशातील पहिली निवडणूक, बिहारमध्ये ३ टप्प्यात मतदान

गेल्या ६ महिन्यांपासून संपूर्ण देश ठप्प केलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता या…

महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद, काश्मीरमध्ये चकमकीत वीरमरण

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपूत्र नरेश बडोले हे शहीद झाले आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेले…

कृषि विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने (AIKSCC) च्या नेतृत्त्वात आज संसदेने मंजूरी दिलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात भारत बंदची…

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण…

शिवसेनेचे आघाडीचे नेते मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ‘मी…

वातावरण कोरोना मुक्त करणाऱ्या ‘कोरोना किलर’ मशिनचे सयाजी…

सध्या देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यामुळं अनेक लोकांचा मृत्यू झाला असून कोरोनाने लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा…

रिपब्लिकच्या पत्रकाराला चोपले

पत्रकारितेचे सर्व संकेत आणि मुल्य पायदळी तुडवणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील एका पत्रकाराने इतर पत्रकारांबाबत आक्षेपार्ह…

राफेल विमान खरेदी : कॅगच्या ठपक्यामुळे मोदी सरकारची कोंडी

भारताची हवाई ताकद वाढवणाऱ्या राफेल विमानांची पहिली तुकडी काही दिवसांपूर्वी सेवेत दाखल झाली. त्यामुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढली…

कृषी सुधारणा विधेयक आणि रोहित पवार यांचे प्रश्न

देशभरातील शेतकरी, शेतकरी संघटना, विरोधी पक्ष यांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात सुधारणांच्या नावाखाली ३ कृषी…

कांदा निर्यातबंदी कोणासाठी?

केंद्र सरकारने जून महिन्यात अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळल्याचं जाहीर करत सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा…