वरुण गांधींचे तिकीट रद्द

Update: 2024-03-26 13:10 GMT

रविवारी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यात पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे नाव नाही. मात्र, त्यांच्या आई मेनका गांधी यांना सुलतानपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे वरुण गांधींचे तिकीट रद्द झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. वरुण गांधींचे तिकीट कापले, आता ते काय करणार, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की कोणत्या पक्षात प्रवेश करणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे...

Full View

Tags:    

Similar News