आजचा विषय राजकीय नाही- प्रीतम मुंडे

Update: 2021-10-15 07:10 GMT

पंकजा मुंडे सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पण आजही विषय राजकीय गोष्टींचा नाही, लोकांमध्ये दसऱ्याचा आनंद आहे, असे खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. गोपीनाथ गडावरुन सावरगावघाटकडे प्रीतम मुंडे यांची रॅली निघाली, त्याआधी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर प्रीतम मुंडे या मेळाव्याकडे रवाना झाल्या. यावेळी गावांमध्ये खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीचे, कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे.


Full View

Tags:    

Similar News