सतीश उके यांच्या तक्रारीनंतर कोर्टाचे महत्त्वाचे आदेश, EDला धक्का

Update: 2022-06-17 07:55 GMT

EDच्या ताब्यात असलेले एड.सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी ईडीवर आरोपपत्रात छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात सतीश उके यांच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयात दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. फसवणूक तसेच दोषारोप पत्रात बदल करण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच न्यायालयाने चार्जशीट सुरक्षित कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय कोणीही आरोप पत्राला हात लावू नये, असे आदेश कोर्टाने दिले असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.

Full View
Tags:    

Similar News