शेतकऱ्याने केली एकाच क्षेत्रात पाच पिकांची लागवड

Farmer Cultivates 5 Crops In 1 Field | शेतकऱ्याने केली एकाच क्षेत्रात पाच पिकांची लागवड | MaxKisan

Update: 2025-09-14 15:01 GMT

शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतो. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी अमोल भोसले यांनी आपल्या शेतात मिश्र पिकांचा प्रयोग केला आहे. त्यांना या शेतीचा फायदा कसा होत आहे. जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून...

Full View

Tags:    

Similar News