Explainer : GST Cut in India अर्थव्यवस्थेला गती की महसुलात मोठी घट?
Explainer: Will GST Cut in India boost the economy or cause a major drop in revenue?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे कर सुधार जाहीर करण्यात आले. ‘नेक्स्ट-जन जीएसटी रिफॉर्म्स’ या टॅगलाइनसह आलेल्या या घोषणेमुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे का ? अर्थव्यवस्थेला गती मिळणार का? हे जाणून घेऊयात स्टार्टअप्स गुरूकुलच्या CFO ज्ञानदा कुलकर्णी यांच्याकडून...