Beed rain | बीड जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला

Update: 2023-07-28 04:22 GMT

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात बीड जिल्ह्याती काही भागात लांबला होता त्यामुळे विहिरी, तलाव कोरडे पडले होते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांन दुबार पेरणीच संकट ओढावले होते. आज समाधान कारक पाऊस झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे गेल्या अनेक दिवसाची प्रतीक्षा असल्याने काल दिवसभराच्या समाधानकारक पावसाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील सुखावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा पाऊस खरोखरच शेतीसाठी नवसंजीवनी देणारा आहे.


Full View

Tags:    

Similar News