History of Manusmriti : मनुस्मृतीमध्ये असं काय आहे ज्यामुळे बाबासाहेबांनी तिचं दहन केलं !
काय आहे मनुस्मृतीचा इतिहास? असं काय आहे मनुस्मृतीमध्ये की २५ डिसेंबर १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिचं दहन केलं? सांगताहेत ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी
History of Manusmriti काय आहे मनुस्मृतीचा इतिहास? असं काय आहे मनुस्मृतीमध्ये की २५ डिसेंबर १९२७ साली Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तिचं दहन केलं? सांगताहेत ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी पाहा.