देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे दोन मंत्री आज दिल्ली दौऱ्यावर
आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फडणवीस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मधील एका चर्चा सत्राला उपस्थित राहणार आहेत. तसंच ते काही नेत्यांच्या भेटी देखील घेणार आहेत.;
0