#Agriculture आता शेतीमधे ड्रोनचा वापर होणार..
संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच आता ड्रोनचा वापर शेतीसाठी ड्रोनच्या वापरावर शिक्कामोर्तब झालं आहे. शेतीची फवारणी आणि सर्वेक्षणासाठी ड्रोनचा बाईकवरुन वापरण्याचे प्रात्यक्षिक नुकत्याच दिल्लीमधे पार पडलेल्या ड्रोन महोत्सवात सादरीकरण करण्यात आलं आहे.;
0