योगेंद्र यादव यांचे विश्लेषण : सत्तेतील लोकांनी कोणती बातमी दाबायची आहे?

Update: 2022-07-18 11:13 GMT

सध्या देशात निर्माण झालेल्या धार्मिक द्वेषाच्या वातावरणाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. पण हे वातावरण निर्माण केले जात आहे का, सत्तेमध्ये असलेल्या लोकांना तुमच्यापर्यंत कोणत्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीयेत का, याबाबतचे विश्लेषण केले आहे योगेंद्र यादव यांनी...

Tags:    

Similar News