उद्योगपती महात्मा फुले आणि शेअर मार्केट
महात्मा जोतीराव फुले हे प्रामुख्याने समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही.महात्मा फुले यांच्या उद्योगपती आणि शेअर मार्केट या दुर्लक्षित पैलूंवर प्रकाशझोत टाकणारा संशोधक प्रा. हरी नरके यांचा लेख मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पुनःप्रसारित करीत आहोत.;
0