दलित पँथर आणि स्त्रियांचा सहभाग चळवळीचे अपयश आहे का?

दलित पुरुषापेक्षा दलित स्त्रीचे शोषण दुहेरी स्तरावरचे होते. पँथर्सने दलित स्त्रियांना सहभागी करून घेतले नाही हे या चळवळीचं अपयश आहे का? स्त्रियांवरच्या अन्यायाविरोधात रस्त्यावरच्या संघर्षात स्त्रियाच अनुपस्थित का राहिल्या? आणि जर थोड्या फार प्रमाणात उपस्थित होत्या तर त्याची नोंद चळवळीच्या इतिहासात का घेतली गेली नाही? आज सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करताना एकही महिला पँथर स्टेजवर उपस्थित का नाही? सामाजिक कार्यकर्त्या लेखिका कविता थोरात यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न..;

Update: 2022-06-07 11:47 GMT
0
Tags:    

Similar News