ग्लोबल वॉर्मिंग आणि मान्सून काय संबंध आहे? माणिकराव खुळे

Update: 2022-10-13 15:17 GMT

जगभरामध्ये ग्लोबल वार्मिंगची चर्चा होते. तापमानातील वाढ खरी की खोटी? ग्लोबल वार्मिंग चा तुमच्या आमच्यावर खरंच परिणाम होईल का? मान्सूनचे बदलते स्वरूप नेमके काय सांगते? शेती आणि शेती निवेदनात नेमके कुठले बदल अपेक्षित आहेत? निसर्गातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी नेमके काय करावे लागेल? दुष्परिणाम खरंच होतील का? याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सिनियर स्पेशल कोरोस्पॉंडट विजय गायकवाड यांच्याशी झालेल्या चर्चेत...

Full View

हे ही पहा- पर्यावरणाच्या ऱ्हासाला पॉलिसी बनवणारे जबाबदार?

Full View


हे ही पहा- जागतिक तापमान वाढ ठरणार डोकेदुखी, जगाचे होणार वाळवंटीकरण

https://www.maxmaharashtra.com/

Full View

हे ही पहा- हवामान बदलाचा होणार तुमच्या ताटावर परिणाम- डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

Full View


Tags:    

Similar News