Home > Environment > हवामान बदलाचा थेट शेतकऱ्यांना फटका, शेतीच्या पध्दतीत करावा लागणार बदल- डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

हवामान बदलाचा थेट शेतकऱ्यांना फटका, शेतीच्या पध्दतीत करावा लागणार बदल- डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

हवामान बदलाचा थेट शेतकऱ्यांना फटका, शेतीच्या पध्दतीत करावा लागणार बदल- डॉ. प्रियदर्शिनी कर्वे
X

गेल्या काही वर्षांमध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीठीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा शेती व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. पण हवामान बदल का झाले? तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर कसे परिणाम होत आहेत. याबरोबरच या तापमानवाढीवर काय उपाय करता येतील? हे जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही हा व्हिडीओ पहायलाच हवा...हे ही वाचा- ग्लोबल वॉर्मिंग आणि मान्सून काय संबंध आहे? माणिकराव खुळे


हे ही वाचा- जागतिक तापमान वाढ ठरणार डोकेदुखी, जगाचे होणार वाळवंटीकरण


हे ही पहा- पर्यावरणाच्या ऱ्हासाला पॉलिसी बनवणारे जबाबदार?

Updated : 14 Oct 2022 2:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top