#Bodylanguage माणुस खरं- खोटं बोलतो ते कसं ओळखायं?

Update: 2022-05-17 14:29 GMT

माणुस हा भावनीशील प्राणी आहे. त्यामुळे माणसाची देहबोली, त्याच व्यक्तिची, पण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पध्दतीनं वापरली जाते. आपण जेव्हा समोरसमोर एकाच व्यक्तिशी बोलतो तेव्हा साधारणपणे हातवारे कमी करतो. चेहर्‍याच्या हालचाली जास्त होतात. पण जर का आपण एखाद्या समूहाशी बोलत असू तर हाताच्याच नव्हे तर संपूर्ण देहाच्याच हालचाली जास्त होतात. खरं खोटं बोलताना माणसाची देहबोली काय असते, डोळ्यांची उघडझाप पोजिझनचा नेमका अर्थ काय असतो. राजकारण्यांची देहबोली आणि खरेखोटे ओळखण्याला शास्त्रीय पध्दतीने माडलं आहे, अमेरीकेच्या कॉन्सेलिंग सेंटर विद्यापीठाच्या पीएचडी विद्यार्थीनी जान्हवी पंड्या यांनी...

Full View
Tags:    

Similar News