२१ व्या शतकात माध्यमांचा प्रभाव वाढत असताना लोकशाही टिकवायची असेल तर निकोप माहिती मिळणे गरजे आहे, असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले आहे.