सरत्या वर्षात गाजलेले सीएए-एनआरसी विरोधी आंदोलन आता शेतकरी आंदोलनामुळे झाकोळले. दोन्ही आंदोलनामधे दंगल हेच समान धागे आहेत . लॉकडाऊन काळात जन्मप्रमाणपत्र जमा करण्याची मुदत संपल्याने लाखो नागरीकांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारने सीएए-एनआरसीची अंमलबजावणी होणार नाही अशी घोषणा केली असली तरी सरकारी पातळीवर संदिग्धता कायम आहे... संतोषी गुलाबकली मिश्रा यांच्याशी विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...