
समृद्धी वरील अपघातीती मृत्यूचं तांडव थांबता थांबत नाही. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धीवर वैजापूरजवळील जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात १२ प्रवाशांचा...
16 Oct 2023 10:38 AM IST

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केलं होतं. त्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ज्वलंत...
14 Oct 2023 8:25 AM IST

राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर...
13 Oct 2023 4:23 PM IST

कायद्याने वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांची भेट घेऊन शाळा परिसरातील पानटपऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करणारं निवेदन दिलं....
12 Oct 2023 7:18 PM IST

नाशिकमधले ड्रगचे लोण अमरावती सारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्विकारली पाहिजे....
11 Oct 2023 4:29 PM IST

नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील रूग्णांच्या मृत्यूनंतर सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नांदेडच्या रूग्णालयातील नवजात बालकांच्या...
11 Oct 2023 3:01 PM IST









