Home > Entertainment > रिक्षावाल्याची 'कला' पाहून थक्क व्हालं !

रिक्षावाल्याची 'कला' पाहून थक्क व्हालं !

रिक्षावाल्याची कला पाहून थक्क व्हालं !
X

अभिनेत्यांपासून ते प्राण्यांचे पक्षांचे, संगीताच्या वाद्यांचे अगदी हुबेहुब आवाज काढणं हे अतिशय अवघड काम. मात्र, दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवून आवाजाचा छंद जोपासणाऱ्या राजदीप कदम या अवलिया कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेऊया त्यांच्याकडूनच...

मिमिक्री आर्टिस्ट हे अभिनेत्यांचे आवाज जशाला तसे काढतात. मात्र, निसर्गातील अनेक गोष्टींचे आवाज हुबेहुब काढणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. मागील ३० वर्षांपासून राजदीप कदम हे आवाज काढण्याचं अवघड काम मनापासून एन्जॉय करतात.

व्हिडीओ आवडल्यास कंमेंट, लाइक, शेअर नक्कीच करा.

Updated : 15 Nov 2023 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top