MaxMaharastra पुरोगामी चळवळीचा Digital आवाज !
MaxMaharashtraच्या वर्धापनदिनानिमित्त लेखक जगदीश काबरे यांनी मॅक्स महाराष्ट्रविषयी केलेलं आकलन
26 जानेवारी म्हणजे देशाचा प्रजासत्ताक दिन… याच दिवशी २६ जानेवारी २०१६ ला मॅक्स महाराष्ट्राचा प्रवास सुरू झाला आणि आजवर तो कायम सुरू आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या वर्धापन दिनानिमित्त लेखक जगदीश काबरे यांनी मॅक्स महाराष्ट्रबद्दल केलेलं आकलन नक्की पाहा