सर्वसामान्यांच्या सत्याग्रही भूमिकेमुळे समाजातील बरेच प्रश्न सुटतील - डॉ. बाबा आढाव
ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांचं निधन... या निमित्तानं त्यांनी राजकीय, सामाजिक विषयांवर मांडलेली मत, भूमिका पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न... पाच वर्षांपूर्वी बाबा यांनी श्रीराम लागू यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले होते. श्रीराम लागू यांची सामाजिक बांधिलकी कशी होती यावर भाष्य करणारा बाबा आढाव यांचा व्हिडिओ पुन:प्रकाशित करत आहोत.