महिला सरपंचाची कमाल, 5 वर्षापासून गाव व्यसनमुक्त

Update: 2019-11-06 10:09 GMT

व्यसनमुक्ती ही फक्त कागदापुरतीच मर्यादीत राहते. गावात व्यसनमुक्त गाव अशी पाटी असते. मात्र, शेजारच्या गावातून, गावातील छोट्या टपऱ्यांमध्ये दारु विकली जाते. असं चित्र आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं.

त्यातच आपल्याला कोणी म्हटलं आमचं गाव व्यसनमुक्त आहे. तर आपण त्याकडं हास्यास्पद नजरेनं पाहतो. मात्र, ही किमया एका गावात घडलं आहे. गावाच्या कमानीवर अभिमानाने व्यसनमुक्त गावाची पाटी लावली आहे.

ही किमया केली आहे. एका महिला सरपंचाने. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव या गावातील महिला सरपंचाने ५ वर्षापासून अवैध दारू दुकानं बंद केली आहेत. त्याचबरोबर तंबाखू, सिगारेट, गुटखा ही बंद केला आहे. या विषयी हेरंब कुलकर्णी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मॅक्समहाराष्ट्र च्या 'कॉमन मॅन च्या नजरेतून...

Full View

Similar News