पराभव दिसत असल्याने भाजपचे आरोप - यशोमती ठाकूर

Update: 2022-06-10 09:18 GMT

राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना दरम्यान भाजपचे आमदार Parag Alavani यांनी महाविकास आघाडीच्या मतदानावर आक्षेप घेतला. आमदार सुहास कांदे, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका प्रतोदाला न दाखवता हातात दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार आणि भाजपाचे उमेदवार पडणार असल्याने भाजपने हा चुकीचा आरोप केला असल्याची प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर दिली आहे.

Full View
Tags:    

Similar News