आम्ही बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा इशारा कुणाला?

Update: 2022-06-10 07:58 GMT

संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वादानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी एका कार्यक्रमात प्रश्न विचारल्यानंतर उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Full View
Tags:    

Similar News