राज्यसभा निवडणूक : सर्वच पक्षांनी आपापले आमदार आणले 'जपून'

Update: 2022-06-10 06:20 GMT

राज्यसभा निवडणुकीत कुणाचा विजय होणार याचा फैसला आता काही तासात होणार आहे. मतदानाला सकाळपासून सुरूवात झाली आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना जपून आणण्याचे काम केले आहे. विविध पक्षांच्या नेत्यांना काय वाटते ते पाहा...

Full View

Similar News